दिपशिखा-नागपाल-चा-हटके-अंदाज-Deepshikha-Nagpaal-new-photos.
90's दशकातील नावाजलेल्या अभिनेत्र्यांपैकी एक नाव म्हणजे '' दिपशिखा नागपाल '' .
जिने आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपट सृष्टी आणि हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली.
90's च्या दशकात जिथे एकीकडे नवीन अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी येणाऱ्या अभिनेत्रींना संघर्षाला सामोरे जावे लागत होत.
कारण त्याकाळी टेलिव्हिजन क्षेत्राला एवढे महत्त्व दिले जात नव्हते.
आशा संघर्षमय परीस्थिततीत ' दिपशिखा नागपाल ' ने आपल्या विलक्षण अभिनय कौशल्याच्या जोरावर,हिंदी चित्रपट सृष्टीच नाही तर हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात सुद्धा एक वेगळे स्थान मिळवले .
'' दिपशिखा नागपाल '' हीने आपल्या अभिनय करीअर ची सुरूवात , 90' च्या दशकातील 1994 साली रिलीज झालेली ''राजकुमार'' यांची सुपरहिट फिल्म् '' बेताज बादशहा '' या चित्रपटापासून केली.
त्यानंतर ''1997 '' साली आलेली अभिनेता '' जितेंद्र '' यांची फिल्म '' हातिमताई '' यामध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर दर्शकांच्या मनामध्ये वेगळीच छाप सोडली.
त्यानंतर '' दिपशिखा नागपाल '' ने कधी मागे वळून पाहीले नाही.
''बादशहा,कोयला ,यासांरख्या सुपरहिट चित्रपटांमधून तिने दर्शकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
दिपशिखा-नागपाल-चा-हटके-अंदाज-Deepshikha-Nagpaal-new-photos.
'' दिपशिखा नागपाल ''आपल्या टेलिव्हिजन करिअरची सुरुवात हि 90'च्या दशकातील दूरदर्शनवरील पॉप्युलर शो '' शक्तिमान (1997)'' यातून केली .
''शक्तिमान '' या सिरीयल मध्ये '' दिपशिखा '' हिने साकारलेली ''परोमा'' ची भूमिका आजही लोकांच्या मनात घर करून आहे.
त्यानंतर तिने वेगवेगळ्या टेलिव्हिजन' शोज' मधून काम केले. सब टीव्ही चा पॉप्युलर शो '' बालवीर '' यामध्येही तिने एक उत्कृष्ट खलनायकेची भूमिका बजावली.
'दिपशिखा नागपाल 'चा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे .
'' दिपशिखा '' ही सोशल मिडीया वर नेहमी अँक्टिव्ह असते.
आणि नेहमी आपल्या सोशल मिडीया अकांउट वरून वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.
नुकतेच '' दिपशिखा नागपाल '' ने आपल्या फेसबुक अकाउंट वर काही फोटो शेअर केले आहेत.
दिपशिखा. |
ज्यामध्ये ती ग्लॅमरस अवतारात दिसत आहे.यामध्ये तीने निळ्या रंगाची साडी परीधान केली आहे .
तीचा हा लुक तीच्या चाहत्यांच्या मनाला भुरळ पाडत आहे .
''दिपशिखा नागपाल '' चे वय हे साधारणत: 45 वर्ष इतके आहे.
पण हे फोटोज पाहिल्यानंतर बिलकुल तसे भासत नाही.
तिच्या या लुकने इंटरनेटचा पारा वाढणार एवढं मात्र नक्की....!
0 टिप्पण्या
हि वेबसाईट कोणतीही त्रुटी पूर्ण टिप्पणी स्वीकारत नाहीत.य़ाची कु्पया नोंद घ्यावी.