श्री -हनुमान-आरती-Hanuman-arati-in-marathi.
!! श्री गणेशाय नमः !!
!! जय श्रीराम !!
!! श्री हनुमान आरती !!
''हनुमान आरती ''
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ! करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ! कडाडले ब्रम्हांड धाके त्रिभुवनी ! सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी !!
हनुमान आरती |
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ! करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ! कडाडले ब्रम्हांड धाके त्रिभुवनी ! सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी !!
जयदेव जयदेव जय श्री हनुमंता ! तुमचेनी प्रसादे निर्विकृकांता
जय देव जय देव !! 1 !!
दुमदुमले पाताळ उठला प्रतिशब्द ! थरथरला धरणीधर मानीला खेद ! कडाडले पर्वत उडंगण उच्छेद ! रामे रामदासा शक्तीचा बोध !!
जयदेव जयदेव जय श्री हनुमंता ! तुमचेनी प्रसादे निर्विकृकांता
घालीन लोटांगण वंदीन चरण ! डोळ्यांनी पाहिन रूप तुझे !!
0 टिप्पण्या
हि वेबसाईट कोणतीही त्रुटी पूर्ण टिप्पणी स्वीकारत नाहीत.य़ाची कु्पया नोंद घ्यावी.